आमच्याबद्दल

शिवमंत्र ज्योतिष - विश्वसनीय आणि अचूक मार्गदर्शन

आमच्या प्रवासाबद्दल

शिवमंत्र ज्योतिष गेली ५+ वर्षे ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून समाजाला योग्य मार्गदर्शन करत आहे. माझे उद्दिष्ट लोकांना त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी वैदिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय सुचवणे हे आहे.

मी कुंडली विश्लेषण, वास्तुशास्त्र, रत्न शास्त्र आणि विवाह जुळवणी यांसारख्या सेवा अत्यंत पारदर्शक पद्धतीने देतो.

माझे ध्येय

  • अचूकता: प्राचीन ग्रंथांच्या आधारे अचूक भविष्यवाणी.
  • विश्वासार्हता: कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालता शास्त्रीय उपाय.
  • गोपनीयता: ग्राहकांची माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवणे.
  • 🔸 Home Visits: आजपर्यंत आपण पुढील गाव आणि शहरात ज्योतिष कामानिमित्ताने घरपोच व्हिजिट करून योग्य मार्गदर्शन केले आहे: लासुर्णे, इंदापूर, बारामती, पुणे, सोलापूर, पंढरपूर, जेजुरी, वारजे, नीरा, सोमेश्वर, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, दिल्ली वगैरे सर्व तालुके.
शिवमंत्र ज्योतिष प्रमाणपत्र

प्रमाणित व मान्यताप्राप्त मार्गदर्शन

ज्योतिष शास्त्रात प्रमाणित आणि अधिकृत सन्मानपत्र. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सर्व समाधानी ग्राहकांचे आभार.

🌟 समाधानी ग्राहकांचे अनुभव व अभिप्राय (Client Testimonials)

शिवमंत्र ज्योतिष कडून मार्गदर्शन घेतलेल्या ग्राहकांच्या जीवनातील सकारात्मक अनुभव

★★★★★

"गुरुजींनी सांगितलेले सूर्य अर्घ्य आणि शनी स्तोत्र पठण केल्यानंतर ३ महिन्यात नोकरीतील अडथळे दूर झाले व नवीन संधी मिळाली."

योगेश चव्हाण, पुणे
🙏 सूर्य अर्घ्य व आदित्य हृदय स्तोत्र
★★★★★

"विवाह जुळवणीसाठी अत्यंत शास्त्रीय व पारदर्शक मार्गदर्शन मिळाले. नाडी दोष निवारण उपायाने सर्व शंकांचे निरसन झाले."

प्रवीण मोहिते, बारामती
🙏 कुंडली गुण मिलन व वास्तु सल्ला
★★★★★

"शिवमंत्र ज्योतिष कडून मिळालेला सल्ला अत्यंत अचूक आणि फलदायी ठरला. व्यवसायात मोठी प्रगती झाली आहे."

सुप्रिया कुलकर्णी, इंदापूर
🙏 महामृत्युंजय पठण व व्यापार समृद्धी उपाय